सातबारा Watch

← शिंगणापूर

Ferfar #16892 · शिंगणापूर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76/प्लॉट
Talathi
गणेश दऱ्याप्पा गवळी
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीपतरावदादा सहकारी बँक लि. कोल्हापूर मुख्य शाखा शाहूपुरी कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र तुकराम भोगम ,रामचंद्र तुकाराम भोगम रा. शिंगणापूर यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7813-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/प्लॉट नं/1, 76/प्लॉट नं/2 क्षेत्र 1.3520 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र तुकराम भोगम ,रामचंद्र तुकाराम भोगम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रघुनाथ सिताराम भोगम - कर्जदार (खाता क्रमांक :- ) , 76/प्लॉट नं/1,76/प्लॉट नं/2