सातबारा Watch

← नागदेववाडी

Ferfar #8671 · नागदेववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
सातापा दत्तात्रय पाटील
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शियल को-ऑप बँक लि. कोल्हापूर शाखा शाहुपूरी, कोल्हापूर - कर्ज देणार बँक गहाणखत लिहुन देणार : समीर अशोक पोवार रा. नागदेववाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8145-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.5270 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर अशोक पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : युवराज शिवाजी तांबेकर - जामीनदार (खाता क्रमांक :- 7801) , संदीप सुनिल जितकर - कर्जदा्र (खाता क्रमांक :- 7801) , तन्मय सुनिल कडणे - जामीनदार (खाता क्रमांक :- 7801) , पूजा संदीप जितकर - सहकर्जदा्र (खाता क्रमांक :- 7801) ,