Ferfar #8691 · नागदेववाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सातापा दत्तात्रय पाटील
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मयुर आनंदा धुमाळ रा. (खाता क्रमांक6160) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/प्लॉट नं./8, बिगरशेती क्षेत्र 0.5678 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5678 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नीलम प्रमोद छपरीबंद ,प्रमोद भारत छपरीबंद ,भारत रामचंद्र छपरीबंद - - -, (खाता क्रमांक :-8145)गट/सर्व्हे क्रमांक 85/प्लॉट नं./8 बिगरशेती क्षेत्र 0.5678 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक करवीर 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2840 दिनांक 23/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2900000 घेऊन खरेदी दिली. परंतु खरेदी पत्रानुसार ७/१२ उताऱ्यावरील क्षेत्रामध्ये तफावत होती मे.दुय्यम निबंधक करवीर २ यांचेकडील दस्त क्रमाक ६३६७-२०२६ दिनाक १६-१०-२०२६ नुसार चूक दुरुत्ती लेख सादर केलेने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
85/प्लॉट नं./8