सातबारा Watch

← नागदेववाडी

Ferfar #8693 · नागदेववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1/2/प्लॉट
Talathi
सातापा दत्तात्रय पाटील
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लि.शाखा- कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : अक्षय सर्जेराव पोवार रा. नागदेववाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8885-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/2/प्लॉट न./बी/2 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सर्जेराव पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विनोद शंकर परिट - कर्जदार (खाता क्रमांक :- ) , दिपाली विनोद परिट - कर्जदार (खाता क्रमांक :- ) , 70/1/2/प्लॉट न./बी/2