Ferfar #8695 · नागदेववाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/1/2/प्लॉट
- Talathi
- सातापा दत्तात्रय पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लि.शाखा- कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : विनायक सरदार दिवसे रा. नागदेववाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8888-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1571944.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/2/प्लॉट नं./बी/4 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक सरदार दिवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1571944.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आनंदा बापू पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
संगीता बापू पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
70/1/2/प्लॉट नं./बी/4