सातबारा Watch

← नागदेववाडी

Ferfar #8702 · नागदेववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
77/5/ब/2
Talathi
सातापा दत्तात्रय पाटील
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : जनता सह बँक लि आजरा शाखा खरी कॉर्नर कोल्हापूर तर्फे शाकाधिकारी अभिजीत अशोक शिंदे लिहून घेणार : शोभा सतिश सुर्वे, शिवानी अक्षय पोवार, कौस्तुभ सतिश सुर्वे गट नंबर/ सर्वे नंबर 77/5/ब/2 वरील जनता सह बँक लि यांचेकडून दिनांक 02/03/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दुय्यम निबंधक : सह.दु.नि.करवीर ४, दस्त क्रमाक : २०४३/२०२६, दिनाक : ०९/०३/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.