Ferfar #8707 · नागदेववाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2
- Talathi
- सातापा दत्तात्रय पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वीरशैव को-ऑप.बँक लि., कोल्हापूर (मल्टी स्टेट शेडयुल्ड बँक) शाखा लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : स्वप्नील भगवान निकम रा. नागदेववाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9149-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/2 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील भगवान निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विकास बापुसो सुर्वे - कर्जदार (खाता क्रमांक :- 7843) ,
प्रकाश बापुसो सुर्वे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 7843) ,