सातबारा Watch

← नागदेववाडी

Ferfar #8713 · नागदेववाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सातापा दत्तात्रय पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा राजारामपुरी कोल्हापूर तर्फे अधिकृत अधिकारी सुजीत पांडुरंग दोरुगडे लिहून घेणार : अर्जुन निवृत्ती पोवार, राजू तानाजी कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 26/1/प्लॉट नं./24 तपशिल : प्रमाणे शिवाजी गणपती पाटील यानी कॅनरा बँक शाखा राजारामपुरी कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6367 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक : करवीर ३ दस्त क्रमाक ६३८३-२०२६ दिनाक : २३/०९/२०२६ बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 26/1/प्लॉट नं./24