Ferfar #22324 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/ब/पैकी/प्लॉट
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजाराम टिंबर मार्केट सहकारी पतसंस्था मर्यादित टिंबर मार्केट कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : वैभव शामराव माळवी रा. बालिंगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8274-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/ब/पैकी/प्लॉट नं/ई/2 क्षेत्र 0.5730 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव शामराव माळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
239/ब/पैकी/प्लॉट नं/ई/2