सातबारा Watch

← बालिंगे

Ferfar #22348 · बालिंगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
260/1/पैकी
Talathi
संदिप लिंबाजी हजारे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा गंगावेश, कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : महेश महिपतराव चांदम प्लॉट नं एल 5 रा. बालिंगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8603-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1106000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1/पैकी क्षेत्र 0.2788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश महिपतराव चांदम प्लॉट नं एल 5 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1106000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : दिपाली महेश चांदम (खाता क्रमांक :- ) ,