सातबारा Watch

← बालिंगे

Ferfar #22350 · बालिंगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
239/क/पै/प्लॉ
Talathi
संदिप लिंबाजी हजारे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा - साने गुरुजी वसाहत कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : शिवाजी बापू कुंभार रा. बालिंगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6819-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1590000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/क/पै/प्लॉ.नं./बी/4 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बापू कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1590000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कुलदीप प्रकाश थोरवत - कर्जदार (खाता क्रमांक :- 14488) , 239/क/पै/प्लॉ.नं./बी/4