Ferfar #22363 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2/क
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर शाखा. शाहूपुरी, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : दिपक सखाराम गावडे रा. बालिंगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6426-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/2/क क्षेत्र 0.0071 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक सखाराम गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुरेखा दिपक गावडे - (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 21595) ,