Ferfar #22372 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- घोषणापत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : घोषणापत्राने
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार दिनेश रघुनाथ जाधव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्रमांक/5634/2026 दिनांक 14/07/2026 रोजी रि.स.नं. 239/क/1/पै/प्लॉट नं/ए/9 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या स्वरनाथ अपार्टमेंट चे रजिस्टर घोषणापत्र करून दिले ते खालीलप्रमाणे
1) तळमजला
शॉप नं. 1 क्षेत्र 36.81 चौ.मी.
2) पहिला मजला
फ्लॅट नं. 101 क्षेत्र 48.04 चौमी
3) दुसरा मजला
फ्लॅट नं. 201 क्षेत्र 48.04 चौमी
4) तिसरा मजला
फ्लॅट नं. 301 क्षेत्र 48.04 चौमी
5) चौथा मजला
फ्लॅट नं. 401 क्षेत्र 48.04 चौमी
वरीलप्रमाणे घोषणापत्र करून दिलेने 7/12 चे इतर हक्कात नोंद केली असे.
239/क/पै/प्लॉ.नं/ए/9