सातबारा Watch

← बालिंगे

Ferfar #22383 · बालिंगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
संदिप लिंबाजी हजारे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : दि कमर्शियल को-ऑप बँक लि., कोल्हापूर लिहून घेणार : अशिष अनिल पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 234/2/अ/पैकी/प्लॉट नं/63 तपशिल : प्रमाणे अशिष अनिल पाटील यानी दि कमर्शिअल को-ऑप. बँक लि., शाखा ताराबाई रोड, कोल्हापूर. यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19672 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स रजिस्टर दस्त क्र. 1046/2026 दि. 24/02/2026 चा दस्त आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 234/2/अ/पैकी/प्लॉट नं/63