सातबारा Watch

← बालिंगे

Ferfar #22388 · बालिंगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1
Talathi
संदिप लिंबाजी हजारे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : श्री पंचगंगा नागरी सहकरी बँक लि., कोल्हापूर लिहून घेणार : निलेश पांडुरंग खाडे, सुमन पांडूरंग खाडे, सुनील पांडूरंग खाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 76/1 तपशिल : दिनांक 07/01/2022 रोजी श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि. चा निलेश पांडुरंग खाडे ,सुनिल पांडुरंग खाडे ,सुमन पांडुरंग खाडे , यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 17034 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 7167/2026 दि. 23/09/2026 चा दस्त आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.