सातबारा Watch

← बालिंगे

Ferfar #22392 · बालिंगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
256/अ
Talathi
संदिप लिंबाजी हजारे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- वनिता प्रकाश देसाई, प्रकाश गणपतराव देसाई, बायकाबाई ज्ञानू जाधव यांच्या तर्फे रजिस्टर वटमुखत्यार धारक म्हणून व विकसिक म्हणून मी कृष्णा हौसिंग डेव्हलपर्स तर्फे रवी राजाराम कदम मान्यता देणार, अभिजीत किरण सरनाईक मान्यता देणार रा. बालिंगे(खाता क्रमांक198) यांचे गट/सर्व्हे क्रमांक256/अ, बिगरशेती क्षेत्र 73.2221 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेंद्र बळवंत सरनाईक प्लॉट नं 86 , (खाता क्रमांक :-23253)गट/सर्व्हे क्रमांक 256/अ बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक करवीर 1 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2036 दिनांक 03/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 812000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.