Ferfar #22394 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/ब/2/पै/प्लॉ
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मौजे बालिंगे ता. करवीर येथील गट नं 79/ब/2/पै/प्लॉ.नं/3 मध्ये मे. महालक्ष्मी सिरॅमिक्स प्रोप्रा युवराज महादेव पाटील यांचेबाबत जमीन महसूलाची थकबाकी म्हणून र.रु. 86993/- इतकी रक्कम 7/12 च्या इतर हक्कामध्ये बोजा नोंद करणेबाबत मा. तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र. आर.आर.सी./एसआर/03/2026 दि. 07/09/2026 रोजीचा आदेश प्राप्त झालेने 7/12 पत्रकी बोजा नोंद केला असे.
79/ब/2/पै/प्लॉ.नं/3