Ferfar #22395 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/पैकी/प्लॉट
- Talathi
- संदिप लिंबाजी हजारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मौजे बालिंगे ता. करवीर येथील गट नं 54/पैकी/प्लॉट नं/21 मध्ये ज्ञानदेव राऊ यादव, उषा किसन बाऊचकर यांचेबाबत मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून र.रु. 48000/- इतकी रक्कम 7/12 च्या इतर हक्कामध्ये बोजा नोंद करणेबाबत मा. मुद्रांक जिल्हाकारीसो, कोल्हापूर यांचेकडील क्र. सहजिनी/32अ 33अ/आर.आर.सी./222/2025 दि. 13/01/2025 रोजीच्या आदेशान्वये तसेच मा. तहसीलदारसो करवीर यांचेकडील क्र. आर.आर.सी./वशि/1894/2025 दि. 29/09/2025 रोजीचे पत्र प्राप्त झालेने 7/12 पत्रकी बोजा नोंद केला असे.
54/पैकी/प्लॉट नं/21