Ferfar #22417 · बालिंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : महात्मा जोतीराव फुले विकास सेवा संस्था मर्या फुलेवाडी , कोल्हापूर
लिहुन देणार : अमृता योगेश पाटील रा. बालिंगे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 68/2, 70 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.