सातबारा Watch

← पाडळी खुर्द

Ferfar #17776 · पाडळी खुर्द

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
143/ड/प्लॉट
Talathi
प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि पेठ शाखा मंगळवार पेठ कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : संतोष मानाजी शेळके रा. पाडळी खुर्द यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8352-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/ड/प्लॉट नं/सी/8 क्षेत्र 0.6024 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मानाजी शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे देवराज अॅग्रो प्रोप्रा सचिन मानाजी शेळके - कर्जदार (खाता क्रमांक :- 5001) , 143/ड/प्लॉट नं/सी/8