Ferfar #17779 · पाडळी खुर्द
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : इंडसइंड बँक लि शाखा कोल्हापूर
लिहून घेणार : बाबुराव जानु शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 138/ब/प्लॉट नं/अ/17 तपशिल : प्रमाणे बाबुराव जानु शेळके यानी इंडस्इंड बँक लि., कोल्हापूर-(कर्ज देणार) यांच्या कडुन रक्कम रुपये 1900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16724
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडसइंड बँक लि शाखा कोल्हापूर
बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
138/ब/प्लॉट नं/अ/17