सातबारा Watch

← पाडळी खुर्द

Ferfar #17786 · पाडळी खुर्द

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
123/2/अ/1/प्लॉट
Talathi
प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री पंचगंगा नागरी सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा महाद्वार रोड कोल्हापूर-कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : एलएलपी फर्म तर्फे भागीदार ऋत्विक रोहित कर्नावट ,यश प्रविण जैन रा. पाडळी खुर्द यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8520-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2/अ/1/प्लॉट नं/ए/14 क्षेत्र 0.2915 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एलएलपी फर्म तर्फे भागीदार ऋत्विक रोहित कर्नावट ,यश प्रविण जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अमित दिपक भोसले-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 9401) , सुप्रिया अमित भोसले-कर्जदार (खाता क्रमांक :- 9401) , 123/2/अ/1/प्लॉट नं/ए/14