सातबारा Watch

← पाडळी खुर्द

Ferfar #17798 · पाडळी खुर्द

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
112/17/2/प्लॉट
Talathi
प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप.बँक लि. गडहिंग्लज शाखा- स्टेशन रोड शाहुपूरी कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : महेश भगवान पाटील रा. पाडळी खुर्द यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7483-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/17/2/प्लॉट नं/11, 112/17/2/प्लॉट नं/12 क्षेत्र 1.7788 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 112/17/2/प्लॉट नं/11,112/17/2/प्लॉट नं/12