सातबारा Watch

← पाडळी खुर्द

Ferfar #17810 · पाडळी खुर्द

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
268/7
Talathi
प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : श्री नरसिंह विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था लिहून घेणार : सानिका सागर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 268/7 तपशिल : मच्छिंद्र पाटील यांचेवर ईकरार बोजा श्री नरसिंह विकास सेवा सोसा पाडळी खुर्द यांचा र रु.200000/-बोजा - 5074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.