Ferfar #17818 · पाडळी खुर्द
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/4/अ/2/प्लॉट
- Talathi
- प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डी. वाय. पाटील सहकारी बँक लि, कसबा बावडा, कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रसिकलाल मणिलाल गुजर ,रसिकलाल मनिलाल गुजर रा. पाडळी खुर्द यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7178-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/4/अ/2/प्लॉट नं/8, 175/4/अ/2/प्लॉट नं/9 क्षेत्र 0.7220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रसिकलाल मणिलाल गुजर ,रसिकलाल मनिलाल गुजर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिव्या सागर शहा - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 9317) ,
175/4/अ/2/प्लॉट नं/8,175/4/अ/2/प्लॉट नं/9