Ferfar #17821 · पाडळी खुर्द
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2/अ/1/प्लॉट
- Talathi
- प्रज्योत बाबसाहेब निर्मळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रोहित भागचंद कर्नावट रा. पाडळी खुर्द यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8096-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1651000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2/अ/1/प्लॉट नं/बी/2 क्षेत्र 0.4087 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित भागचंद कर्नावट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1651000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रोहित उत्तम मधाळे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
कल्पना उत्तम मधाळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
123/2/अ/1/प्लॉट नं/बी/2