सातबारा Watch

← दोनवडे

Ferfar #2639 · दोनवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
845
Talathi
सुमन सुकुमार धबधबे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 मौजे दोनवडे ता.करवीर येथील गट नं.845 खातेदार शामराव हरी पाटील यांचेबाबत लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस.14/216816/प्र.क्र.458/ल 6,मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.25/09/1992 रोजीचे परिपत्रक अन्वये खातेदार शामराव हरी पाटील यांचे मिळकतीमध्ये सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी मंगल शामराव पाटील यांचे नाव दाखल करणेकामी शामराव हरी पाटील यांनी अर्ज दिलेवरून गाव अभिलेख अद्यावत करणेसाठी नोंद केली असे.