सातबारा Watch

← वाकरे

Ferfar #4630 · वाकरे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
204, 212, 536/अ, 536/ब, 554, 561, 606, 607, 608, 609/ब, 612, 616, 622/अ, 622/ब, 623
Talathi
संध्या चंद्रशेखर वाडकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री यशवंत सहकारी बँक लि कुडित्रे लिहून घेणार : कृष्णात भिकाजी पोवार गट नंबर/ सर्वे नंबर 204 वरील श्री यशवंत सहकारी बँक लि कुडित्रे यांचेकडून दिनांक 14/10/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 7012 दिनांक 24/10/2026 रोजीचे कमी करणेबाबत रजिस्टर दस्त आलेने व बँक यांचेकडील जावक क्रमांक 265/2026 27 दिनांक 14/10/2026 इरोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.