Ferfar #910 · निटवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- सीमा महादेव कांबळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. जोतिर्लिंग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : गुरुदत्त मारुती पाटील रा. निटवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6603-2026 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.0086 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुदत्त मारुती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राजेंद्र रंगराव साळोखे - जामिनदार (खाता क्रमांक :- 386) ,
अमर प्रभाकर साळोखे - जामिनदार (खाता क्रमांक :- 386) ,