Ferfar #5155 · वरणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- सीमा महादेव कांबळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : छत्रपती शाहू ग्रा बि शेती सहकारी पतसंस्था मर्या वरणगे पाडळी ता.करवीर जि.कोल्हापूर तर्फे क्लार्क दिपक शिवाजी ठोके
गहाणखत लिहुन देणार : वैभव संजय बंगडे रा. वरणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8451-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272 क्षेत्र 0.0925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव संजय बंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रतिक्षा वैभव बंगडे-मान्यतादार (खाता क्रमांक :- 1405) ,
निलेश संजय बंगडे-मान्यतादार (खाता क्रमांक :- 1405) ,