Ferfar #5160 · वरणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 140
- Talathi
- सीमा महादेव कांबळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : श्री.हनुमान वि.का.स.सेवा संस्था मर्या.वरणगे, वरणगे ता . करवीर जि.कोल्हापूर
लिहुन देणार : कृष्णात जगन्नाथ भोसले रा. वरणगे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 140 क्षेत्र 6.6560 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.