सातबारा Watch

← केर्ली

Ferfar #6650 · केर्ली

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
133, 154, 156, 164/ड
Talathi
सुरेश यशवंत कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रजिस्टर हक्कसोड पत्राने :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार 1 उज्वला विजय एकबोटे 2 राजकुवर सुहास मंगलवेढेकर 3 नंदिनी किरण जोग 4 माधवी दिलीप चिटणीस 5 रश्मी मुरलीधर जामसांडेकर यांनी सुधर्म मुरलीधर जामसांडेकर यांना दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.847/2005 दि.11/02/2005 रोजी तसेच मृदूला विनय वैरागकर यांनी सुधर्म मुरलीधर जामसांडेकर यांना दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.1539/2021 दि.18/03/2021 रोजी रजिस्टर हक्कसोड पत्र करून दिलेने 7/12 पत्रकी वरून नावे कमी करणेस नोंद.