Ferfar #9671 · निगवे दुमाला
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/अ/प्लॉट
- Talathi
- राजाराम आण्णा जाधव
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीपतरावदादा सहकारी बँक लि. कोल्हापूर मुख्य शाखा शाहूपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र तुकाराम भोगम ,सागर रामचंद्र भोगम रा. निगवे दुमाला यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7815-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/अ/प्लॉट नं/1 क्षेत्र 2.3052 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र तुकाराम भोगम ,सागर रामचंद्र भोगम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयवंत सिताराम भोगम - कर्जदार (खाता क्रमांक :- 11855) ,
239/अ/प्लॉट नं/1