सातबारा Watch

← भुयेवाडी

Ferfar #2571 · भुयेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 123/ब
Talathi
अभिजीत दत्तात्रय पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स.) सेवा संस्था मर्या भुयेवाडी लिहून घेणार : राजाराम ज्ञानू पाटील रा.भुयेवाडी यांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : मर्या भुयेवाडी ता.करवीर यांचे कडून - 750 र.रु 1,00,000/-डिक्ले बोजा नोंद - 750 राजाराम ज्ञानू पाटील यांचे बाबत - 750 विठ्ठल विविध कार्य सह विकास संस्था - 750 सर्व्हे क्रमांक : 123/ब तपशिल : मर्या भुयेवाडी ता.करवीर यांचे कडून - 750 र.रु 1,00,000/-डिक्ले बोजा नोंद - 750 राजाराम ज्ञानू पाटील यांचे बाबत - 750 विठ्ठल विविध कार्य सह विकास संस्था - 750 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स.) सेवा संस्था मर्या भुयेवाडी यांचेकडील पत्र जावक नं दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.