सातबारा Watch

← भुयेवाडी

Ferfar #2574 · भुयेवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
158/4, 158/8, 158/9
Talathi
अभिजीत दत्तात्रय पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : वंदना पांडुरंग चौगले लिहून घेणार : पांडुरंग मारुती चौगले यांनी सर्व्हे क्रमांक : 158/4 तपशिल : पांडूरंग मारुती चौगले यांचे बाबत मा. कोर्टाचे आदेशाने वंदना पांडूरंग चौगले यांचे बाबतची थकीत पोटगी पांडूरंग चौगले यांचे हिस्सेची र.रु 1,29,800/- नोंद - 795 सर्व्हे क्रमांक : 158/8 तपशिल : पांडूरंग मारुती चौगले यांचे बाबत मा. कोर्टाचे आदेशाने वंदना पांडूरंग चौगले यांचे बाबतची थकीत पोटगी पांडूरंग चौगले यांचे हिस्सेची र.रु 1,29,800/-अशी नोंद - 795 सर्व्हे क्रमांक : 158/9 तपशिल : पांडूरंग मारुती चौगले यांचे बाबत मा. कोर्टाचे आदेशाने वंदना पांडूरंग चौगले यांचे बाबतची थकीत पोटगी पांडूरंग चौगले यांचे हिस्सेची र.रु 1,29,800/-अशी नोंद - 795 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वंदना पांडुरंग चौगले प्रतिज्ञापत्र दि 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.