Ferfar #1643 · मादळे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169
- Talathi
- प्रमोद बळवंत पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र शासन
लिहून घेणार : सत्यजीत रामचंद्र माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 169 तपशिल : तगाई तारण र.रु.350/- - 392
शासन निर्णय क्रमाक टीएजी/1088/प्र.क्र.2214/म-11 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 31/12/1988 तगाई बोजा कमी करणेस ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शासन निर्णय प्रत 7/12 उतारा व वर्दी आलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.