सातबारा Watch

← जठारवाडी

Ferfar #3821 · जठारवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
46/4
Talathi
प्रमोद बळवंत पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 लिहून देणार : कृष्णा सहकारी बँक लि रेठरे बुद्रुक लिहून घेणार : बाळू लखु जठार यांनी सर्व्हे क्रमांक : 46/4 तपशिल : बाळु लखु जठार यांचे बाबत कृष्णा सह.बॅक लि.रेठरे बु. प्रधान कार्या यांचा बोजा र.रू.153168/- - 3128 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.