सातबारा Watch

← भुये

Ferfar #8801 · भुये

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
Talathi
अभिजीत दत्तात्रय पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- राहुल प्रल्हाद बट्टेवार -रा. भुये (खाता क्रमांक1667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक256/1/प्लॉट नं/23, अविभाज्य सामाईक हिस्सेचे बिगरशेती क्षेत्र 1.0075 आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सेचे संपूर्ण बिगरशेती क्षेत्र 0.50 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : शरद कृष्णा बिरनगे , (खाता क्रमांक :-2272) गट/सर्व्हे क्रमांक 256/1/प्लॉट नं/23 बिगरशेती क्षेत्र 0.50 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक करवीर 4 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7421 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 256/1/प्लॉट नं/23,256/1/प्लॉट नं/23