सातबारा Watch

← भुये

Ferfar #8809 · भुये

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/2
Talathi
अभिजीत दत्तात्रय पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स.) सेवा संस्था मर्या भुयेवाडी लिहून घेणार : राजाराम ज्ञानु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/2 तपशिल : राजाराम ज्ञानू पाटील यांचेवर श्री विठ्ठल कार्य सह (विकास) सेवा संस्था मर्या भुयेवाडी यांचे कडून डिक्ले र.रु 1,00,000/-कर्ज बोजा नोंद - 7064 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स.) सेवा संस्था मर्या भुयेवाडी यांचेकडील पत्र जावक नं दि 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.