Ferfar #20843 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 452/1/449/1/8
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा लि शाखा - कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : विजय अशोकराव हारूगले रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7540-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1639816.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452/1/449/1/8 क्षेत्र 0.0260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय अशोकराव हारूगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1639816.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
धनंजय विजय हारुगले - कर्जदार (खाता क्रमांक :- 2994) ,
स्नेहल संभाजी देवणे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,