Ferfar #20851 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449/1/6/450/2/4/प्लॉट
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा - राजारामपुरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सुरज राजेंद्र पाटील रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6780-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2492000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449/1/6/450/2/4/प्लॉट नं/1, 449/1/6/450/2/4/प्लॉट नं/2 क्षेत्र 2.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज राजेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2492000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे. एस आर इंटरप्राइजेस तर्फे प्रोप्रायटर अनघा सुरज पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 8139) ,
449/1/6/450/2/4/प्लॉट नं/1,449/1/6/450/2/4/प्लॉट नं/2