सातबारा Watch

← वडणगे

Ferfar #20855 · वडणगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2/11
Talathi
प्रकाश रमाकांत महाडेश्वर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मी सुभाष येडगे रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8573-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2/11 अ/प्लॉट नं 1 क्षेत्र 1.2560 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मी सुभाष येडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गोरक्ष गोपाळ कुंभार - तारण गहाण खत लिहून देणार कर्जदार (खाता क्रमांक :- ) , 11/2/11 अ/प्लॉट नं 1