सातबारा Watch

← वडणगे

Ferfar #20861 · वडणगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
615/5
Talathi
प्रकाश रमाकांत महाडेश्वर
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर तर्फे सिनिअर क्लार्क संजय बाबुराव पाटील-(कर्ज देणार) - गहाणखत लिहुन देणार : मंगल विलास पोवार रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6909-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 615/5 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल विलास पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अजय शिवाजीराव किल्लेदार-(कर्जदार) (खाता क्रमांक :- 7098) ,