Ferfar #20863 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/12
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर नागरी सहकारी पत संस्था मर्या., वडणगे ता. करवीर, जि. कोल्हापूर तर्फे मॅनेजर - श्री. रफिक बाबासो मुल्ला
गहाणखत लिहुन देणार : संतोष शिवाजी चेचर रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2/12 क्षेत्र 0.0082 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शिवाजी चेचर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रुक्मिणी संतोष चेचर - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,