Ferfar #20865 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/1/1/प्लॉट
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आर बी एल बँक शाखा शाहूपूरी कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : यशवंत मारुती पाटील रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7848-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1/1/प्लॉट नं/19 क्षेत्र 0.4738 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत मारुती पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
3/1/1/प्लॉट नं/19