सातबारा Watch

← वडणगे

Ferfar #20883 · वडणगे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रकाश रमाकांत महाडेश्वर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : जीआयसी हौसिंग फायनान्स लि शाखा कोल्हापू लिहून घेणार : रमेश शिवाजी पुजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 449/1/2/1/3/प्लॉट नं/71 तपशिल : प्रमाणे रमेश शिवाजी पुजारी ,शुभांगी बबन फोंडे यानी जीआयसी हौसिंग फायनान्स लि शाखा कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20454 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेचदु.नि.करवीर 3 रजिस्टर दस्त क्र.5706/2026 दिनांक 22/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 449/1/2/1/3/प्लॉट नं/71