Ferfar #20885 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/17
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सुनिल बाबुराव मुळे रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8074-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 851458.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/17 क्षेत्र 0.0060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बाबुराव मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 851458.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अभिषेक सुनिल मुळे- कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
सुरुचिनी सुनिल मुळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2335) ,