Ferfar #20887 · वडणगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 453/1/2
- Talathi
- प्रकाश रमाकांत महाडेश्वर
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या वडणगे ता.करवीर तर्फे रफिक बाबासो मुल्ला
गहाणखत लिहुन देणार : बिभिषन अनंता शेळके रा. वडणगे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 453/1/2 क्षेत्र 0.0042 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिभिषन अनंता शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जनाबाई बिभिषण शेळके - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 3189) ,
महेश बिभिषण शेळके - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,