सातबारा Watch

← वळीवडे

Ferfar #17094 · वळीवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
108/1/अ
Talathi
सचिन शामराव कुंभार
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपूर शाखा- वळिवडे ता.करवीर जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : विशाल तानाजी पांढरे रा. वळीवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7672-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/1/अ क्षेत्र 0.0174 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल तानाजी पांढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मालन तानाजी पांढरे-कर्जदार (खाता क्रमांक :- 5554) ,