सातबारा Watch

← वळीवडे

Ferfar #17109 · वळीवडे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
113/1/ब, 113/3/क
Talathi
सचिन शामराव कुंभार
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कमर्शिअल को-ऑप. बँक लि., शाखा शाहुपुरी, कोल्हापूर ,दि कमर्शिअल को-ऑप. बँक लि., शाखा शाहुपूरी, कोल्हापूर. गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत मारुती कुसाळे रा. वळीवडे यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6545-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1/ब, 113/3/क क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत मारुती कुसाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शेखर श्रीकांत कुसाळे, प्रोप्रा. मे. मिनर्व्हा एंटरप्रायजेस व मॅगनूस इंडस्ट्रीज (खाता क्रमांक :- ) ,